गोंदिया जिल्ह्यात मागिल चार दिवसा पासून पाऊस सतत सुरू असल्याने नदी नाले दुडुंब भरून वाहत असल्याने गोंदिया येथील तुमखेडा खुर्द येथील आशिष बागळे, २४ वर्ष संजू बागळे २७ वर्ष व गोंदिया शहरातील गौतम नगरातील जावेद अली हजरत अली सय्यद, २५ वर्ष, रेहान कलीम शेख १५ वर्ष हे चार ही युवक नाल्यात वाहुन गेले होते त्या चारही युवकां चा मृतदेह बचाव पथकाने आज शोधून काढले आहे. मृतकांमध्ये जावेद अली हजरत अली सय्यद २४ वर्ष, रेहान कलीम शेख १५ वर्ष व आशिष बागळे २४ वर्ष संजू बागळे 25 वर्षे या चारही मुलांचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे.