पै. सार्थक फौंडेशनचे सामाजीक कार्यात मोठं योगदान आहे
बारामती शहरांत मोठ्या उत्साहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त
शहरातील नागरीकांना पै. सार्थक फौंडेशन म. राज्य व आमराई तालीम ग्रुप
यांच्या संकल्पनेतून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थित जयंती उत्साहात साजरी करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
आज अन्नदान (स्नेह भोजन) कार्यक्रमाचे आयोजक
पै. सार्थक फौंडेशन चे
संस्थापक अध्यक्ष – पै. गणेश आटपडकर
विक्रम (पंत ) थोरात
कार्याध्यक्ष – अमोल कुलट ,
मयुर कांबळे , अक्षय शेलार ,
धिरज सकट, सर्व सन्माननीय फौंडेशनचे पदाधिकारी व आमराई तालीम ग्रुप यांच्या अथक परिश्रमाने झाले..
————————————-