स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध ठिकाणी सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये तसंच बारामती बस स्थानक आगार हे देखील सामुदायिक राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले होत.
त्यावेळी उपस्थित आगार व्यवस्थापक श्री.अमोल गोंजारी साहेब ,स्थानक प्रमुख श्री.शिवाजी कानडे साहेब ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री.चौधरी ,पोलीस हेड कॉन्स्टेबल चितारे,श्री.चौधर साहेब ,श्री.माळशिकारे ,श्री.सोनवणे ,श्री.गाडेकर ,कुलकर्णी व इतर कर्मचारी..