महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनात शिंदे 40 आमदारांना घेऊन गुहाहती ला गेले होते तेव्हा त्यांच्या वर आरोप करण्यात आला होता 50 50 कोटी अमदरांना मिळाले, त्या अनुषंगाने आज पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधानभवनाच्या पायरी वर विरोधकांने 50 खोके एकदम ओके अशे नारे देत विधान भावनांचा परिसर धडाडून सोडले
यात विधान पारिषदाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,विरोधी पक्ष नेते अजित पावर ,नाना पाटोले, धनंजय मुंडे ,बाळासाहेब थोरात,जयंत पाटील हे शामिल होते!!!यंदाच अधिवेशन सत्ताधाऱ्यांना अवघड जाणार आहे असे दिसत आहे. कालच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या अंदाजात दाखवून दिले!!!!