जालना शहरातील बहुतांश रस्ते काम झाले असुन काही कामे गणपती विसर्जना नंतर हाती घेतल्या जातील असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगुन पुढे ते म्हणाले की,शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकिय मान्यता झालेल्या बडीसडक,नुतनवसाहत सह ईतर कामांना स्थगिती दिल्याने हे कामे रेंगाळले असल्याचे स्पष्टीकरण आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज एका पञकार परिषदेत केले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने शहरातील रस्ते काम रेंगाळले. आमदार गोरंट्पाल
शहरातील व कन्हैयानगर रस्ते कामा संदर्भात नागरिकांना कडुन आरोप प्रत्यारोप केल्या जात असल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी पञकार परिषद घेवुन काम रेंगाळल्याचे कारण सांगितले,
या पञकार परिषदेला शहराध्यक्ष शेख महेमुद,माजी गटनेता गणेश राउत,दत्ता घूले,बापु साळवे आदीची उपस्थिती होती