Home शासकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन..!!

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन..!!

0
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन..!!

४ ऑक्टोबर रोजी बारामती येथे डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण…

बारामती दि.२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

                                               

बारामती दि. २ : कृषि विभाग महाराष्ट्र शासन, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, कृषि विज्ञान केंद्र बारामती व बारामती तालुका सहकारी फलोत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे ४ ऑक्टोबर रोजी, सकाळी १०.०० वाजता डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवशीय प्रशिक्षणास तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तालुक्यातील इच्छुक ङाळिंब उत्पादक शेतक-यांनी या प्रशिक्षणास त्यांच्या आधार कार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here