आयोजक: चांदणी चौक तरुण मंडळ, कसबा, बारामती.
तरी या कार्यक्रमास आपली उपस्तिथी प्रार्थनीय आहे.सकाळी ८.१५ ते ११.०० – श्री गणेश याग व होम हवन सकाळी ११.०० ते १२.०० – श्री जन्म सोहळा सायंकाळी ७.०० – महाप्रसादस्थळ
श्री गणेश मंदिर (चांदणी चौक), कसबा, बारामती, जि. पुणे.