आसंबा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मयत सुरेश यांच्या डोक्यात वार करुन एकाचा खुन पत्नी सह एका विरुद्ध गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्यातील पीपखेड येथील सुरेश शामराव गुंजकर वय40 वर्ष असून या व्यक्ती च्या डोक्यात तीक्ष्ण हात्याराने वार करुन खुन करण्यात आला, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश गुंजकर हे चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले असता ते परत आलेच नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केला सकाळी एका नाल्यात सुरेश यांचा मृतदेह सापडला, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक पंडीत कछवे,बासंबा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी भेट दिली,पींपरखेड येथील खुन प्रकरणी मयताच्या पत्नी अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, कविता सुरेश गुंजकर,सुमीत शेषराव पुडंगे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
Home क्राईम डायरी हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत खुणाच्या प्रकरणातील आरोपी काही तासातच जेरबंद .