बारामती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच शिवराज्याभिषेक ( हिंदु साम्राज्य दिन ) दिनानिमित्त हिंदु राष्ट्र सेना शाखा बारामती यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झालेयेथील इंडीयन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले यावेळी 53 उत्फुर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेचे बारामती शहर प्रमुख विकी आगम व त्यांचे सहकारी सयाजी शिंदे, ऋषीं शेलार , अद्वैत चौधरी ,ओंकार क्षीरसागर , ऋषी गोंजारी, दुर्वांकुर खैरे ,शक्ती घोळवे, ओंकार जाधव, ओम मनसुके, यांनी आयोजित केले होते यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी शिबिरास उपस्थित राहिले होते.