माळेगाव (बु)मधील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 94 टक्के लागला या हायस्कूलमध्ये 100 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष:-श्रीमंत विक्रमसिंह राजे जाधवराव, संस्थेचे सचिव श्री.रंजन काका तावरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी. सी. धुमाळ , श्री.उपाध्यक्ष रमेश गोपने, शिक्षक, कर्मचारी व सदस्य, पर्यवेक्षक:-श्री काशीद सर सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन-सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक
1) दीपिका अनंता मोरे –95.20 %
2) प्रणाली राजेंद्र तावरे–94.40%
1) सुरज संदीप फडतरे–92.20%