बारामती :दिनांक ११/०७/२०२३ रोजी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित सुपा पोलीस चौकी चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख साहेब व कर्तव्यदक्ष पोलीस नाईक रूपेश साळुंखे साहेब यांच्या संकल्पनेतुन सुपे येथील,पारधी समाजातील एका गुणवंत विद्यार्थी चि.आतेश विरेश भोसले या विद्यार्थ्याला घरून शाळेत येण्याजाण्यासाठी सायकल भेट देऊन, समाज्या समोर एक आदर्श ठेवला आहे.तरी सर्व सुपे ग्रामस्थ व सर्व पुणे ग्रामीण पोलिस दल यांचेकडून सुपे पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलीस बांधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.