बारामती दि. 1: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त तहसिलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.