Home सामाजिक पै.सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त बारामती येथील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात खिचडी प्रसाद वाटप..!!

पै.सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त बारामती येथील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात खिचडी प्रसाद वाटप..!!

0
पै.सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त बारामती येथील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात खिचडी प्रसाद वाटप..!!

बारामती प्रतिनिधी:-रियाज पठाण

महाशिवरात्री निमित्त पै.सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने बारामती येथील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात सर्व भाविक भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी सोनाली आटपडकर, सोनल डोंबाळे, कल्पना जाधव, निलेश गजरमल, तुषार लोणार, डॉ सतिश गावडे,नेत्र चिकित्सक मंजूर शेख, डॉ. जडे, हर्ष आटपडकर व पै पैलवान सार्थक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पै. गणेश दत्तात्रेय आटपडकर यावेळी उपस्थित होते.सर्व भाविक भक्तांनी यावेळी पैलवान सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचे कौतुक करून,भर भरून आशिर्वाद दिले व आभार व्यक्त केले.

पैलवान सार्थक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने अशा अनेक उत्सवात,सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिकरित्या समाजसेवा केली जाते.समाजातील विविध स्तरातील व्यक्तींकडून पैलवान सार्थक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here