Home सामाजिक अर्धापूर<br>तालुक्यात ग्रामीण भागात व आंबेगाव येथे बैलपोळा शांततेत पार पडला

अर्धापूर
तालुक्यात ग्रामीण भागात व आंबेगाव येथे बैलपोळा शांततेत पार पडला

0
अर्धापूर<br>तालुक्यात ग्रामीण भागात व आंबेगाव येथे बैलपोळा शांततेत पार पडला

ग्रामीण भागात आंबेगाव येथे बैलपोळा मोठ्या थाटात व शांततेत पार पडला
बैलाच्या खुराने शेती केली घरात खोऱ्याने समृद्धी येथे असा म्हणणारा शेतकरी आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळलेल्या कडबा गोंड मानून मालकाच्या सोबत स्वतः ही मालकाच्या सोबत स्वतःहीशेतात राबणाऱ्य बैल यांच्यातील नात्याला तोंड नाही कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.

असं म्हणतात ते खर आहे हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा आणि शेतकरी बळीवंशाचा आवडता सण म्हणजे बैल पोळा
वर्षभर खांद्याला खांदा लावुन आपल्या मालकासोबत शेतात घामाच्या धारा वावुऊन सोनू पिकविणाऱ्या सर्जा राजाच्या आज आपल्यामालकाच्या हाताने लाड करून घेण्याचा म्हणजे बैलपोळा सर्वत्र उत्सवात साजरा झालाय या दिवशी बळीराजा आपल्या बैल जोडीने आंघोळ घालून त्याची सजावट करतो या दिवशी बैलांना कोणतेही काम न लावता सजविले जाते बैल जोड्या गावातील ग्रामदैवत याना प्रदर्शना घालून आपल्या घरी आणल्या जातात येथे त्यांची पूजा आरती करून त्यांना गोड गोड दैवते दिला जातो सर्जा राजांनी जेवण केल्यानंतरच बळीराजा स्वतः जेवण करतोय आजचा हा बैलपोळा ग्रामीण भागात अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो आणि हाच बैलपोळा श्रावण महिन्यातील अमावस्याच्या दिवशी बैलपोळा हा सण शेतकऱ्याचा आणि सर्जा राजाचा मोठा सण मानला जातो आंबेगाव येथे उत्साहात साजरा केला व शांततेत पार पडला यावेळी गावातील शेतकरी बांधव यांनी
आज मोठ्या संख्येने गावामध्ये उपस्थित राहून बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात सर्जा राजांना सजावट घालून मारुती मंदिरी येथे प्रदर्शना घालून घरी नेऊन त्यांची आरती ओवाळून त्यांना गोड खाऊ घातले जाते
यावेळी गावातील नागरिक मानकरी व गावचे सरपंच पोलीस पाटील पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here