ग्रामपंचायतीवर बसविलेल्या या आस्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्यामुळे गाव विकासात भर पडली असून शिवाजी महाराजांचे या निमित्ताने सर्वांनी आचार विचार आचरणात आणून गाव विकासात सर्वांनी एकत्र यावे असेही येथील उपसरपंच तुषार वैद्य यांनी सांगितले,
यावेळी काशी केदारेश्वरचे मठाधिपती बाबागिरी महाराज , ज्ञानेश्वर म कोल्हापुरकर , नामदेव महाराज माउली फाटा , शिवशाहीर कल्याण काळे, चंद्रकांत म लबडे , साध्वी शितलताई देशमुख , भारुड सम्राट हमीद सय्यद , राहुल महाराज गरड , रामेश्वर देशमुख , शिल्पकार नरेंद्र साळूंके , सौ . स्वाती साळूंके , व्यंकटेश उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अभिनाथ शिंदे
सरपंच सौ . कौशल्या कवडे , उपसरपंच तुषार वैद्य , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे , मोहनराव देशमुख , शिवरंग उद्योग समूहचे अध्यक्ष मयुर वैद्य , सेवा संस्थेचे चेअरमन हरीश्चंद्र घाडगे , नामदेव घाडगे , मल्हारी घुले , भाऊसाहेब बामदळे आप्पासाहेब घुले सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.