कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील सुतारवाडी या गावातील नवसाला पावणारा ” भावकीचा राजा” गणपती आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.
यावेळी पारंपरिक पद्धतीने प्रदूषण विरहित अगदी वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. सुतारवाडी चा भावकीचा गणपती हा नवसाला पावणारा असून अनेक गावातील लोक दर्शनासाठी येत असतात. भक्तांची मनोकामना हे बाप्पा पूर्ण करत असतो . वंशादिवशी या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते. यावर्षी आवाढव्य खर्च टाळून . इको फ्रेंडली गणपतीची सजावट आहे.