Home सामाजिक बारामतीमधील न्यायमंदिर परिसरातील बारामती बार असोशियनचे माझी अध्यक्ष Adv. दत्तात्रेय तानाजी शिपकुले वृक्षमित्र यांचे निसर्ग प्रेम व झाडे संवर्धन चे उल्लेखनीय कार्य.

बारामतीमधील न्यायमंदिर परिसरातील बारामती बार असोशियनचे माझी अध्यक्ष Adv. दत्तात्रेय तानाजी शिपकुले वृक्षमित्र यांचे निसर्ग प्रेम व झाडे संवर्धन चे उल्लेखनीय कार्य.

0
बारामतीमधील  न्यायमंदिर परिसरातील बारामती बार असोशियनचे माझी  अध्यक्ष Adv. दत्तात्रेय तानाजी शिपकुले वृक्षमित्र यांचे निसर्ग प्रेम व झाडे संवर्धन चे उल्लेखनीय कार्य.

वृक्ष मित्र Adv. दत्तात्रेय तानाजी चिपकुले.

बारामती बार असोशियन चे माजी अध्यक्ष Adv. दत्तात्रेय तानाजी शिपकुले यांनी बारामती न्यायमंदिराभोवती 4 ते 5 वर्षापासून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत.लावलेले सर्व झाडांचे वृक्षांचे व रोपांचे काळजीपूर्वक रक्षण करून त्यांना वेळोवेळी पाणी देऊन संवर्धनाचे काम अत्यंत परिश्रम पूर्वक हिवाळा,उन्हाळा पावसाळा या तिन्ही ऋतूत वेळोवेळी वृक्षाची देखभाल केली आहे व अजूनही करत आहेत. याबाबत बारामती न्यायमंदिरात येणारे जाणारे सर्व पक्षकार,वकील बंधू व सन्माननीय न्यायाधीश यांनी ही Adv.शिपकुले यांचे विशेष कौतुक देखील केले आहे.

Adv.शिपकुले साहेब यांना सर्व निसर्गप्रेमी वृक्षमित्र म्हणून त्याबाबत गौरवलेले आहे.Adv. दत्तात्रेय तानाजी शिपकुले यांना न्यायमंदिरामध्ये वृक्षमित्र म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या वृक्ष प्रेमाच्या कामापोटी माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी देखील कामाची दखल घेऊन त्यांचे कौतुक केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here