Home राजकीय बारामती येथे पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ह्याच्या उपस्थित पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.

बारामती येथे पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ह्याच्या उपस्थित पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.

0
बारामती येथे पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ह्याच्या उपस्थित पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभाग भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.

बारामती:- पुणे जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभाग आयोजत भव्य कार्यकर्ता मेळावा काँग्रेस कमिटी बारामती शहरव तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. सदर मेळावा डेंगळे गार्डन कसबा बारामती या ठिकाणी घेण्यात आला.दिवसभर कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

सदरच्या मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे प्रदेशाध्यक्षनानाभाऊ पटोले उपस्थित होते. त्यांच्या सोबत कार्यक्रमावेळी आमदार संजय जगताप पुणे जिल्हा अध्यक्ष तसेचभानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीचे ओ.बी.सी. प्रदेशाध्यक्ष, माळशिरसचे माजी आमदार रामहरी रूपनवर, सुनिल शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असंघटीत कामगार, देवीदास भन्साळी, नंद कुंभार, दादुशेठखान,श्रीरंग नाना चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, संग्रामदादा मोहोळ, महेशबापु ढमढेरे, पृथ्वीराज पाटील, आबा निंबाळकर, मिलींद साबळे, विजय जाधव, विठ्ठल खराडे, प्रदिप आण्णा पोमण, धैर्यशिल सुपले, राजाभाऊ बरकडे, राजाभाऊ रूपनवर, विट्ठल आबा मोकाशी, संभाजी कळाणे, महेंद्र माने, बाळासाहेब गुरव

चंद्रकांत गोरे पाटील, तानाजी भोंग, तन्मय पवार, तसेच पुणे जिल्हा महिलाध्यक्ष किरणताई काळभोर, सुनिता काकी कोलते, भुजबळताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तरी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित बनकर, राजाभाऊ बरकडे, राजाभाऊ निंबाळकर, योगेश महाडीक, सुरज भोसले, अॅड.इनक्लाब शेख , अॅड. बीलाल बागवान, अशोक इंगुले, बाळासाहेब देवकाते,फिरोज बागवान, अॅड.स्वरूप सोनवणे यांनी प्रयत्न केले. या वेळी योगेश महाडीक यांचे प्रयत्नाने वैभव साळवी व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी आय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here