Home बातमी लासूर चोपडा मुक्कामी एसटी बसचा सकाळी अपघात.

लासूर चोपडा मुक्कामी एसटी बसचा सकाळी अपघात.

0
लासूर चोपडा मुक्कामी एसटी बसचा सकाळी अपघात.

एसटी बस मध्ये पंधरा ते विस प्रवासी प्रवास करत होते.

चोपडा आगाराची एसटी बस MH 14.BT 0447 या क्रमांकाची लासूर हून मुक्कामी बस सकाळी सहा ते साडे सहा वाजेच्या सुमारास हिंगोणा गावापासून दोन किलो मीटर अंतरावर एसटी बसला एका वाहनाने ओव्हर टेक केल्यामुळे रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे एसटी बसच हि समोरच्या एका झाडाला जावून आदळली व नाल्यात जावून पडली . दरम्यान सदर एसटी बस मध्ये पंधरा ते विस प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये बाकी लासूरचे व हिंगोणा गावाचे प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. जखमींना चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याने प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here