बारामती राजकीय वातावरणाला रंगत येत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याचे समोर येत आहे, पक्ष प्रवेशाची चाललेली घाई..यातूनच लवकरच निवडणुका लागण्याचे येत असलेले संकेत यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे, याच पार्श्वभूमीवर बारामती मधील बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्याक्ष वस्ताद पप्पु माने यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीमा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना चांदीची गदा भेट दिली व बारामती लोकसभा मतदारसंघातील कामाचा आढावा दिला. यावेळी विजय बापू शिवतारे मा. जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री उपस्थीत होते.