हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गतहातभट्टी व्यवसायिकांचे व अवैद्य व्यवसाय करणाऱ्या चेकर्दनकाळ म्हणून हिंगोली जिल्ह्यात ओळखले जाणारे पोलीस निरीक्षकवैजनाथ मुंडे.
कळमनुरी शहरात व ग्रामीण भागातील अवैध व्यवसायीकांनी घेतला पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडेंचा धसकाकळमनुरी शहरातील आठवडी बाजारात चालणारा अवैध्य हातभट्टी व्यवसाय यांच्यावर पोलीस पथकासह धाडी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले व तसेच ग्रामीण भागातील जटाळवाडी हे हातभट्टीचे माहेरघर असतानाही आतापर्यंत कित्येक ठाणेदार बदलून गेले परंतु त्यांनी असं कुठलेही धाडस दाखविल्याचे दिसून येत नाही मात्र वैजनाथ मुंडे यांना तात्काळ माहिती मिळताच आपला फोज फाटा घेऊन छापा मारून गुन्हे दाखल करण्यात सध्या त्यांना यश येत असल्याचे दिसून येत आहे मोक्यामधील आरोपी पकडण्यात सुद्धा स्वतःचा जीव की प्राण असे आपले जिवाची परवाना न करणारे कळमनुरीचे ठाणेदार नंबर एक वर आहे असे कळमनुरी परिसरातून त्यांची कौतुकास्पद कामगिरी होत असल्याचे दिसून येत आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व ग्रामीण डी वाय एस पी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनूरचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे साहेब पोलीस निरीक्षक रेखा शहारे व पोलीस उप निरीक्षक कृष्णा सोनवणे सहाय्यक फौजदार अंभोरे पोलीस आमदार संजय राठोड पोलीस अंमलदार शिंदे यांनी या कार्यवाहीला मोलाचे योगदान दिले आहे.