Home सामाजिक भारतीय युवा पॅंथर संघटनेचे शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात यांच्याकडून बौद्धाचार्य श्रामणेर  प्रशिक्षण  शिबिरास  फल दान व लिंबू सरबत दान करण्यात आले.

भारतीय युवा पॅंथर संघटनेचे शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात यांच्याकडून बौद्धाचार्य श्रामणेर  प्रशिक्षण  शिबिरास  फल दान व लिंबू सरबत दान करण्यात आले.

0
भारतीय युवा पॅंथर संघटनेचे शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात यांच्याकडून बौद्धाचार्य श्रामणेर  प्रशिक्षण  शिबिरास  फल दान व लिंबू सरबत दान करण्यात आले.

त्यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे ,संघटनेचे शहर संघटक समीर खान ,व सदस्य हर्षल (भाऊ) सोनिकर, प्रतिक शेठ चव्हाण, योगेश देशमाने , लक्ष्मण खेडकर, व आमचे मार्गदर्शक मा. अशोक खरात उपस्थित होते.

भारतीय बौध्द महासभा बारामती तालुका व समता सैनिक दलाच्या सर्व पदाधिकारी यांनी आभार मानले व बुध्दभंनते यांनी आशिर्वाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here