मेडद गावामध्ये आंबेडकर नगरला सुख सुविधा पासून का ठेवले जाते वंचित?
काय आहे याच्या मागचे कारण?
मेडद गावामध्ये आंबेडकर नगर दलित वस्ती मध्ये *माननीय नामदार अजित दादा पवार सो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून सहकार्यातून अंतर्गत रस्त्यासाठी आर्थिक निधी मिळवून दिला.
तरी रस्त्याचे काम पूर्ण न करता कामांमध्ये आर्थिक घोटाळा व निकृष्ठ दर्जाचे काम करून नामदार अजित दादा पवार यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकारी तसेच मेडद गावचे सरपंच ,ग्रामसेवक या सगळ्यांनी मिळून आर्थिक भ्रष्टाचार करून दलितांवर अन्य केला असे नागरिकांच्या चर्चेतून समजते याबाबत नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.
त्याबाबत सदर अपूर्ण काम केलेल्या रस्त्याचा दर्शनी फोटो व व्हिडीओ त्यासोबत जोडला आहे तरी या बाबत चौकशी व्हावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.