Home सामाजिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी

0
राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी

दि.०६/०५/२०२२.

प्रतिनिधी:-रमेश गजरमल


थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

शंभर वर्षापूर्वी याच दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आनंतात विलीन पावले; राजर्षीच्या शंभराव्या पुण्यतिथीच्या त्यानिमित्ताने या लोकराजाला विनम्र अभिवादन!
कोणत्याही समाजाच्या विकासनाला अथवा अंध:पतनाला राज्यसंस्था उत्तरदायी असते; हा महाभारतातला सिद्धांत ज्यांनी सर्वार्थाने समजावून घेतला आणि राज्यकारभार करताना प्रजेचे कल्याण व प्रजेचे हित प्राधान्यने जपले;
राजर्षी शाहू महाराज शिक्षणाचे महत्त्व जाणून होते.त्यांचे स्वतःचे प्रारंभिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यानंतर राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. हे राजर्षी जाणून होते म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या प्रजेची प्रगती त्यांना साधायची होती प्रजाजनांना पायाभूत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी १९१७ साली आपल्या करवीर संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे अभिवादन करतानाचे उपस्थित पदाधिकारी

मा.बाळासाहेब भागवत
RPI सचिव महाराष्ट्र राज्य

मा.स्वप्निल कांबळे
RPIशहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर

मा.रमेश गजरमल
RPIउपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर

मा.के एम मुकतर
RPIपश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

मा.मारुती जकाते
RPIपश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

मा.लिंबराज कांबळे
RPIकार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर

मा.भारत बनसोडे
RPIप्रवक्ता पिंपरी चिंचवड शहर

मा.अक्षय कसबे
RPIयुवक संघटक पिंपरी चिंचवड शहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here