फलटण :- दिनांक १९/०९/२०२३ भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. गौरव अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या वेळेस भारतीय युवा पँथर संघटना. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. मंगलताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. लक्ष्मण काकडे ,जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्यावंशी , महिला सातारा जिल्हाध्यक्ष सौ. स्नेहा भोसले, फलटण तालुकाध्यक्ष श्री.आदेश कांबळे, फलटण शहर उपाध्यक्ष,श्री जोतिबा अहिवळे, फलटण तालुका कार्याध्यक्ष श्री. सोमनाथ डोंबाळे,फलटण सह कार्याध्यक्ष श्री. गणेश गोरे, श्री. असलम शेख मिरगाव श्री राजू शेख मिरगाव, श्री भरत अवळे , श्री कमलेश कांबळे, श्री योगेश कांबळे हे सर्व पँथर उपस्थित होते.