Home सामाजिक बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने फळदान..

बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने फळदान..

0
बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने फळदान..

बारामती : भारतीय युवा पॅंथर संघटनेचे शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात यांच्या वतीने बारामती शहरात सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फळदान व धम्मदान देण्यात आले.

यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम भिमराव गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष अस्लम शेख,बारामती शहर संघटक समीर खान, सामाजिक कार्यकर्ते अक्षय भैय्या शिंदे, योगेश खंदारे, आदिराज सोनवणे, प्रतिक सोकटे , शुभम सोनवणे , साहील सोनवणे , बबलू वस्ताद किर्तिकर , सुरज आल्हाट, नागेश पिसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here